जिल्हास्तरीय ऑनलाईन भाषण स्पर्धा
Public Events Online Event

जिल्हास्तरीय ऑनलाईन भाषण स्पर्धा

Fri, 06 Mar 2026 10:00 AM – 6:00 PM IST Online event

Organised by Aadarsh Bahuuddeshiya Sanstha

ही ऑनलाईन भाषण स्पर्धा विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि विचार मांडण्याच्या क्षमतेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

Date & Time

Mar 06, 2026
10:00 AM – 6:00 PM IST

Location

Join from anywhere via video conference.
Link shared after registration.

About this event

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रभावी संवादकौशल्य आणि स्पष्ट विचार मांडण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आदर्श बहुउद्देशीय संस्था जिल्हास्तरीय ऑनलाईन भाषण स्पर्धा आयोजित करत आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देते, जिथे ते आपले विचार निर्भयपणे आणि प्रभावीपणे मांडू शकतात. 🎤 स्पर्धेचे गट: गट अ: इयत्ता २री–३री गट ब: इयत्ता ४थी–५वी गट क: इयत्ता ६वी–७वी गट ड: इयत्ता ८वी–९वी 🏆 आकर्षक पारितोषिके: प्रथम क्रमांक: ₹११,००० + मेडल + ट्रॉफी + प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक: ₹७,००० + मेडल + ट्रॉफी + प्रमाणपत्र तृतीय क्रमांक: ₹५,००० + मेडल + ट्रॉफी + प्रमाणपत्र 📅 स्पर्धेची तारीख: ६ मार्च 💰 नोंदणी शुल्क: ₹१२० प्रति स्पर्धा आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच नोंदणी करा!

Tickets

From ₹120 · 4 ticket types

गट अ: इयत्ता २री–३री

₹120

गट ब: इयत्ता ४थी–५वी

₹120

गट क: इयत्ता ६वी–७वी

₹120

गट ड: इयत्ता ८वी–९वी

₹120
Bookings closed

Secure checkout · Instant ticket delivery

Share this event

From

₹120

Bookings closed

Book tickets

Sign in to book your tickets

Sign in or create a free account to continue to checkout.